ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्माचा संक्षिप्त इतिहास :

ब्राह्मण हे मूळ चे यूरेशिया चे निवासी आहेत हे आता सर्व मान्य झाले आहे .४-५ हजार वर्ष्या पूर्वी यूरेशिया मधील वातावरणात झालेल्या बदल मुळे यूरेशिअन ब्राह्मण लोकांना आपला देश यूरेशिया सोडून गटा गटा ने बाहेर पडावे लागले . काही यूरेशिअन ब्राह्मण तिथेच वातावरणातील बदलाच्या अपेक्षेने राहिला तर काही ब्राह्मण गट इजिप्त कडे वळला तर काही गट पर्शिया कडे आला.

४-५ हजार वर्ष्यापर्वी जगाची लोक संख्या फार तर १५ ते २० कोटी राहिली असावी आणि जगाचा सर्व भूभाग अरण्ये च असावेत . जी काही नागरी संस्कृती विकसित झाली असेल जसे इजिप्त , पर्शिया , सिंध - हिंद या ठिकाणी सुद्धा शहरी लोक संख्या फार तर ५ ते १० हजार एवढीच असावी . तुरळक लोक संख्या , रानटी वन्य जीवन , लहान लहान टोळ्या व अतिशय लहान  गण राज्ये , टोळी  राज्ये असे  सर्व जगभर स्वरूप असावे .

सिंध - हिंद प्रदेशात युरेशन ब्राह्मण घुसण्या पूर्वी त्यांनी पर्शिया येथील आजचे पारशी लोक यांचे वर टोळी ने आक्रमण करून तिथे धुमाकूळ घातलं असावा असे दिसते , पारशी धर्मातील उल्लेखित संघर्ष विदेशी यूरेशिअन ब्राह्मण आणि नेटिव्ह पारशी अर्थात आज चे इराणी / पारशी यात पर्शिया इथे झालेला दिसतो . पारशी हे नागरी विकसित संस्कृती मध्ये वावरत असल्या मुळे विदेशी यूरेशिअन ब्राह्मीनानी पारशी नेटिव्ह लोक कडून बरेच काही घेतले असे दिसून येते . जनयु , पुष्टी , रक्त शुद्धी , वर्णवादी तेथेच विकसित झालेला दिसतो , अग्नी साठी पारशी स्वतंत्र मंदिर बांधून तिथे दिवस रात्र अग्नी प्रजल्वित ठेवणे व पुढे थेथे भाकरी भजने म्हणजे बेकारी अस्तित्वात आली असावी असे वाटते . मात्र यूरेशिअन ब्राह्मीनानी आपले अग्नी कुंड खुल्या मैदानात ठेवून त्याला सतत प्रज्वलित करण्या साठी त्या मध्ये मारलेल्या घोड्याचे अवशेष , त्याची चरबी आदी त्या अग्नी कुंडात टाकीत असत तर घोड्याचे भाजलेलं मांस चवीने सोम रस सारख्या देशी दारू बरोबर आस्वाद घेत खात असत , गाणी गाऊन मनोरंजन करणे यातून स्वाहा स्वाहा व अग्नी देवता प्रसन्न व्हावी म्हणून केलेली स्तुती हेच पुढे रिगवेदाचे  प्रमुख सूत्र झाले .

वर्णवादी , ऋग्वेदी यूरेशिअन ब्राह्मिन धर्माची मुहूर्तमेढ  बहुदा पर्शिअन लोकांची नक्कल करून पडली असे दिसते .

पर्शिया मध्ये दाखल झालेला गट बहुदा विष्णू व त्याची बायको ब्राह्मी चा अतिशय लहान गट वाटतो . बहुदा विष्णू या ब्राह्मी ला सोडून दुसऱ्या एकाद्या लहान बेटा वर पळून गेला असावा जे बहुदा नागवंशी लोकांचे असावे . मागे राहिलेली ब्राह्मी गरोदर असल्या मुले पुढे तिला ब्रह्मा नावाचा मुलगा झालेला दिसून येतो , हाच ब्रह्मा मुलगा यूरेशिअन ब्राह्मीनाचा जो गट पुढे सिंध - हिंद मध्ये प्रविष्टीत झाला त्याचा प्रमुख म्हणून दिसून येतो . रक्त शुद्धी साठी या ब्रह्मा नेच त्याची आई ब्राह्मी चा पत्नी म्हणून स्वीकार केला व त्यांचे पासून काही मुले , मुली झाल्या  त्या मध्ये इंद्र , सोम , वरून ,नारद , व मुली मध्ये सरस्वती , इंद्राणी , रंभा इत्यादी असाव्यात . परत रक्त शुद्धी साठी या मूळच्या यूरेशिअन - पर्शियन ब्राह्मीनानी आपल्याच बंधू - भगिनींना नवरा - बायको असे संबंध स्थापित केलेले दिसून येतात .

इथे ब्रह्मा चा संबंध त्याची आई ब्राह्मी , त्याची आई कडून असलेली बहीण व त्याचीच मुलगी सरस्वती बरोबर आलेले दिसून येतात .

या ब्रह्मा चा संघर्ष सिंधू - हिंदू मधील आदिनाथ , पशुपतीनाथ या नेटिव्ह हिंदू धर्मीय लोकांच्या गणा बरोबर झाला आणि बरेच दिवस चालला. नेटिव्ह हिंदू लोकांनी रक्त शुद्धी ची संकल्पना अमान्य करून समता मूलक समाज वेवस्था व हिंदू धर्म याचा आग्रह धरला तर रक्त शुद्धी साठी वर्णवादी , ऋग्वेद वादी ब्राह्मण धर्म असावा व त्या मध्ये उचनीच हि संकल्पना मान्य करण्यात यावी या साठी झालेला दिसतो . तत्कालीन हिंदू धर्म गणराजा शिव नि विदेशी ब्राह्मण कन्या पार्वती शी केलेला विवाह आवडला नाही व तिथूनच संघर्षयाची ठिणगी पडली ती थेट रॅम राज्य काळ पर्यंत कायम राहिली . शिव आदेशाने, शिव गण  विदेशी ब्राह्मीनांचे होम हवं तोड फोड करून उध्वस्त करीत होती .

पुढे यूरेशिअन ब्राह्मणांनी इतर विदेशी लोकांशी हाथ मिळवणी करून नेटिव्ह हिंदू लोकांवर वर्णवादी व जाचक मनुस्म्रीती हा जाती वर्गीकरण करणारा ब्राह्मण धर्म लादण्यात काही अंशी सफल झाले .

आज यूरेशिअन ब्राह्मण व ब्राह्मण धर्म चे स्वरूप वेद , भेद , उचनीच , जाती , मनू चा कायदा म्हणजे मनुस्म्री असा आहे जय मध्ये होम हवं , जनयु , ब्राह्मण पंडा , पुजारी व ब्राह्मण वर्चस्व असे आहे तर दुसरी कडे नेटिव्ह हिंदू धर्म म्हणजे लोकांनी जिवंत ठेवलेला व गैर ब्राह्मण हिंदू साधू , संत , धर्मात्मा नि सांगितलेला सत्य हिंदू धर्म आहे ज्या मध्ये सुद्धा रूपाने बीजक हा हिंदू धर्म ग्रंथ ठरतो व अलीकडे आंबेडकरांनी दिलेली हिंदू कोड बिल  चे हिंदू कायदे हेच येतात . हिंदू च्या व्याख्येत सर्व गैर ब्राह्मण धर्म येतात जसे जैन , बौद्ध , शीख , आणि इतर लहान मोठे हिंदू संप्रदाय तर धर्मांतर मुस्लिम , ख्रिस्त सुद्धा नेटिव्ह हिंदू म्हणून हिंदुतच येतात .

नेटिविस्ट डी डी राऊत
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट  

Comments

Popular posts from this blog