आंबेडकरी चळवळीला आमची तटस्थ मदत हवी का ?
बुद्धिस्ट आंबेडकरी नेतृत्वातील भांडणे आपापसात बसून मिटविणे अश्यक्य , त्यांनी मूळ भारतीय विचार मंच च्या तटस्थ मूळ भारतीय विचारवंत नेटिविस्ट डी डी राऊत यांची मदत घेऊन सोडवावी आणि समाजाला दावणीला बांधणे बंद करावे ,
आम्हाला प्रकाश आंबेडकर , रामदास आठवले , जोगेंद्र कवडे , राजेंद्र गवई आदी बुद्धिस्ट आंबेड्करी नेत्यांनी तशी विनन्ती केली तर आम्ही त्यांच्यात मध्यस्ती ची भूमिका निभावू व त्यांना कसे काम करावे त्याचे प्रशिक्षण मूळ भारतीय विचार मंच च्या १ दिवस ते ७ दिवस च्या कार्यशाळेततून देऊ .
आम्ही हे कार्य केवळ आंबेडकरी सामान्य माणूस ब्राह्मीनवादी सरकार च्या अन्यायात भरडला जाऊ नये म्हणू निशुल्क करू .
आमी त्यांच्या पक्षात नसल्या मुळे कोणी कुठे , कसे काम करावे हे अलिप्त बुद्धीने सांगू शकतो जे त्यांच्या समाजाचे हिथाचे असेल .
आम्ही स्वतः नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , नेटिव्ह पीपल'स पार्टी , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा , हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी च्या माध्यमातून काम करीत असलो तरी आंबेडकरी समाजाने आमच्या कडे न येता त्यांनी त्यांच्याच पक्ष्याच्या , चळवळीत काम करावे असे आम्ही वेळोवेळी लिहले आहे .
नेटिविस्ट डी डी राऊत
विचारक ,
मूळ भारतीय विचार मंच
मोबा : ९८३३१९२९४४
ई-मेल : daulatraodomajiraut@gmail.com

Comments

Popular posts from this blog