कबीरांनी सांगितलेला बिन पैस्याचा सत्य हिंदू धर्म स्वीकारा !
आज जो तो उठतो , गेरुवे , भगवे कपडे घालतो आणि धर्माच्या नांवांनी मागत सुटतो आणि मागतो तरी काय तर पैसा , पाचशे , हजार , दोन हजार , पाच हजार , दहा हजार , एक लाख . एवढ्या पेक्षा कमी देऊ नका असे सुद्धा सांगायला कमी करत नाही जणू काही धर्म यांचे शिवाय आणि पैस्या शिवाय जिवंत राहू शकत नाही कि तुम्ही यांच्या धर्म शिवाय जीवन जगू शकत नाही .
धर्म म्हणजे पाठांतर , दोन चार विधी असे आता झाले आहे . नीतिमता म्हणजे धर्म हा विचार आज मागे पडला आहे तर पैसे देणे हाच धर्म झाला आहे . हे सर्व बंद करायचे असेल तर आम्ही म्हंतो बिन पैश्याचा धर्मात्मा कबीरांचा सत्य हिंदू धर्म स्वीकारा .
धर्म आचरण वैयक्तिक सुचिता आहे म्हणजे स्वतःला पाप कार्य पासून दूर ठेवून जीवन जगणे होय . कबीरांनी कोणाकडूनही एक पैसे स्वीकारला नाही उलट ते आलेल्या पाहुण्यांचे स्वतःच्या अर्जित पैश्यातून पाहुणचार करीत असत . कशी च्या राजा अनेकदा त्यांच्या कडे धार्मिक विचार ऐकायला येत असत , मौल्यवान हिरे , सोने , जवाहीर ते भेट देऊ इच्छित पण कबीरांनी ते अनेकदा नाकारले . धर्म म्हणजे पैसे नव्हे , मोठे मंदिर , महाल माडी , मठ नव्हे ते आचरण आहे . आणि त्या धर्म आचरणाला कुठली आडकाठी नाही , गरिबी , श्रीमंती नाही , दुकानदारी नाही , स्वेच्छेची गरज आहे हे कबीरांनी सांगितले , नीतिमत्ता म्हणजे धर्म !
धर्मात आता भोंदू गिरी खूप शिरली आहे . धर्म म्हणजे आधुनिक दुकानदाऱ्या झाल्या , पैसे द्या , धार्मिक आहेत हे सर्टिफिकेट घ्या नाही तर अमुक अमुक धार्मिक नाही असा आम्ही बोभाटा करू अशी जवळ जवळ धमकीच दिली जाते .
सत्य हिंदू धर्म म्हणजे सरळ जीवनाचा मार्ग . कबीरांनी तो त्यांच्या ओजस्वी वाणी बीजक मध्ये सांगितला तो सुद्धा एक पैसे न घेता ! किती हि त्यांची महानता ! मग हा सरळ ,सोपा , नीतिवान धर्म न घेता कश्याला पैसे द्या पैसे द्या म्हणणारे भिकमागे याच्या कडून धर्माची अपेक्षा करता ?
जो धर्म तृष्णा नाहीसे करा म्हणून सांगतो त्याचे अनुयायी आज दहा हजार द्या , वीस हजार द्या म्हणतात ते कश्या साठी ? तर भंपक बाजी साठी , ऐसी , महागडे मोबाईल , गाड्या हे सर्व आज त्यांच्या कडे आहे ते तुम्हाला मागितल्या मुळे , पैसे देणे हा धर्म आहे असे तुम्हाला सांगितले गेल्या मुळे . कबीर म्हणतो कुछ लेना ना देना , मागन राहणा ! हेच खरे !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा

Comments
Post a Comment